@blankPage.php

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर

Introduction

     जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उच्च शिक्षण संकल्पना अतिशय महत्वाची ठरत आहे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रचंड विकास झाल्यामुळे सर्वच पातळीवर या ज्ञानाचा सर्रास वापर होत आहे. यास आपले महाविदयालय अपवाद राहू शकत नाही . विशेष म्हणजे आपल्या महाविद्यालयास विद्यापीठाची कायम मान्यता (संलग्नीकरण ) असून त्याचबरोबर यु. जी . सी. च्या ACT १९५६ नुसार महाविद्यालयास २(F) १२(B) ची मान्यता मिळाली आहे यामुळे महाविद्यालय यु.जी.सी. दिल्ली च्या अनुदानास पात्र झाले आहे. या मुळे महाविद्यालायाचा विविध अंगी विकास होण्यास मदत होत आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पहाणे ही मानवी मनाची सहज प्रेरणा आहे . उद्याच्या सुंदरतेची जडणघडण आजच्या प्रयत्नामुळे सिद्ध होत असते . महाविदयालय आपल्या यशस्वी वाटचालीतून महान विभूतींचा उच्च शिक्षणाचा वारसा जबाबदारीने जोपासत आहे. महाविद्यालयीन शिक्षणाचा हा काळ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील व्यक्तिमत्वाच्या जडण-घडणीसाठी एक महत्वपूर्ण वळण आहे. म्हणूनच हे महाविदयालय शैक्षणिक जबाबदारी बरोबरच कला, क्रीडा, संगणक ,पर्यावरण , राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासेतर विविध उपक्रमाद्वारे अनेकविध संधी उपलब्ध करून गुणात्मक दर्जा वाढीसाठी सदैव प्रयत्नशील असे हे महाविदयालय विद्यार्थी केंद्रित आहे . भविष्यात कदाचित हे सर्व करण्याची संधी आपल्या पाल्यास मिळणार नाही. म्हणून याच क्षणी पालकांनी जागरूक राहून आग्रहपूर्वक याच महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थिनीच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करण्याची संधी आम्हाला द्यावी मा. अध्यक्षा श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या प्रयत्नाने महाविद्यालय प्रगती करत आहे. यापुढेही आपण मा. ताईच्या अपेक्षेप्रमाणे महाविद्यालय विकसित करू यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढेही अनेक योजना अनेक संकल्प आहेत यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्याना सक्षम बनवणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे . हे साध्य करण्यासाठी पालक या नात्याने आपले, आमच्या व्यवस्थापनाचे , प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य लाभत आहे . प्रगतीचे शिखर गाठणारे गतिमान असे हे महाविदयालय ठरावे हाच आमुचा संकल्प.

Mission

To make empowerment of student with knowledge, skills, physically and culturally, dispositions to contribute in the enhancement of society.
To inculcate values like humanity morality, tolerance, national integration and equality among students.

Vision

To provide Quality education to youth by promoting education in rural area to encourage better living by getting employment.

To acquire knowledge & raise the Standard of education of the students & Society.

To achieve the physical, intellectual and moral development of students.

Institution is addressing the needs of society as Follows:

The institute is providing well equipped science laboratories.

The institute is offering PG courses in Marathi, History, Economics, Hindi, Political science, Sociology and English.

For the development in national integrity, brotherhood and bravery among students, institute organises various activities through N.S.S., Sports and Cultural department.

Internet broadband facility is also available in college campus including science laboratory and library.

Distinctiveness of institution:

The institute is recognized under 2(f) and 12(b) as per UGC norms.

This is the only institute providing higher education in tribal region like Himayatnagar Taluka.

Institute is also certified by ISO 9001:2015

Department

1


Science

2


Arts

3


Commerce

Core Of Values

To focus all students and stakeholders prerequisite.

To support the aims and objectives of the college.

To continuously improve the quality.

To provide quality facilities for students and teachers.

To pursue the students for accept new challenges.

To acquaint social responsibilities and own personality.

To support student motivation.

To acquaint students knowledge and wisdom.

To enable students creative and generous.

Facilities