@blankPage.php

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर

मराठी विभागाची स्थापना २००१ मध्ये आली आहे. या विभागाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याद्वारे विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सर्वागीण विकास करून जीवन जगण्याचा मार्ग आणि पाया मजबूत करते वेगवेगळ्या क्षेत्राच्या अनुषंगाने सर्वाना सखोल ज्ञान प्राप्त करून देते. विभाग जीवनातील सर्व गरजा पूर्ण करून देणारा आहे. विभाग विध्यार्थी केंद्रित असून; त्यांच्या जीवनातील संपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत असतो. त्यानुसार विभागाच्या वत्तीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात.

Teaching Staff

Dr. Laxman Somla Pawar.


Designation :Head of department and Assistant Professor
Email Id :[email protected]

Dr.SURYAPRAKASH VAIJANATHARAO JADHAV

Designation : Deputetion.D.S.D SRTMU. Nanded.
Email Id :---------

Mr. RAJU SAMBHA DHULE

Designation: Assitant Professor(C.H.B)
Email Id :[email protected]

Sow. VASHUNDHARA TOTAWAD

Designation: Assitant Professor(C.H.B)
Email Id :[email protected]

उद्दिष्टे:-

1.मराठी विभागाचे उद्दिष्टे व्यापक स्वरुपाची आहे
2.विध्यार्थ्यांची वैचारिक आणि व्यावहारिक समज प्राप्त करून देणे.
3.भाषिक कौशल्याचा विकास करणे.
4.साहित्याद्वारे मुल्य आणि समाजाचे शिक्षण देणे.
5.मानवतेचा विकास हाच देश विकास याचे दर्शन घडविणे.
6.कौशल्यावर आधारित रोजगार प्राप्त करून देणे.
7.संस्कृती संवर्धन जतन करून विश्व मानव काल्यानाची भूमिका रुजविने.
8.विध्यार्थ्यां मध्ये वैज्ञाणिक दृष्टीकोण सुजाविने.

Course Outcome

card-horizontal-image
Program Outcome - Course Outcome (PO-CO)
Marathi
Click Here